Page 11 of 33

लिहिणं गरजेचं असतं

लिहिणं गरजेचं असतं कान बंद करणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक वाचावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं असतं झोपेचे सोंग घेणाऱ्यांचे डोळे खाडकन उघडावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं असतं दुर्लक्ष करणाऱ्याच्या डोक्यात काहीतरी घुसावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं असतं गोंधळ माजवणाऱ्यांनी कायद्याची जाण ठेवावे म्हणून.✍️ लिहिणं गरजेचं… Continue Reading →

भाऊराया

मैलो दूर असूनही मनाने तुझाच विचार करणारी बहिणीची वेडी ही माया दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या भाऊराया.🙏   तू आयुष्यात खूप मोठा होऊ दे मागणीसाठी देवापुढे झिझवते ही काया दीर्घ आयुष्य लाभू दे माझ्या भाऊराया.☺️   सुख दुःखात पाठीशी कायम… Continue Reading →

रामराज्य

बालपणापासून ऐकलेल्या गोष्टी मनात पिंगा घालत होत्या, श्री रामाची महिमा मनोमन ऐकुन मनात घर करत होत्या.🙏 कोणी म्हणे रामायण म्हणजे खोटे तर कोणी म्हणे भाकड कथा, राम खरा असल्याचा अयोध्या संशोधनात लागला पत्ता.🙏 जरी रामायणावर कोणी किती ही घेतली शंका,… Continue Reading →

सोड हे

सोड हे अहंकाराचे आवरण कधी माणूस होऊन तर बघ हे जग तुला तुझेच भासेल कधी मनमोकळे जगून तर बघ.🤗 सोड हे लोभाचे आवरण कधी साधं जगून तर बघ हे जग तुला प्रेमळ भासेल कधी निस्वार्थी प्रेम करून तर बघ.🤗 सोड… Continue Reading →

अल्प्स-सुन्याचा जीवनप्रवास

तू आणि मी लहानपणापासून एकत्र वाढलो, तू आणि मी शाळा-कॉलेज जीवनात एकत्र घडलो.☺️ गटात गप्पा गोष्टी, टवाळक्या करता करता, एकमेकांत गुंतलो मनाला सावरता सावरता.🥰 सततच्या सहवासाने हळूहळू आधी एकमेकांना जाणलो, मैत्रीच्या नात्याने सुरुवात होऊन नंतर जीवनसाथी बनलो.🤗 चौतीस वर्षाच्या लग्नबंधना… Continue Reading →

दादांचा वाढदिवस

तुमच्या वाचनाचे वेड आम्ही नेहमी अनुभवतो, गप्पांत तुमच्यातील वाचक वेळोवेळी जाणवतो.🥰 तुम्हाला राजकारणाची भारी आवड, त्यावर घरात रंगे आपला गप्पांचा फड.😀 स्वयंपाकात तुम्ही आहात खूप पारंगत, चविष्ट जेवणाची घरात रंगते छान पंगत.😋 तुमच्या चांगल्या स्वभावत येत नाही कोणतीच बाधा, तुम्ही… Continue Reading →

गणेशचा वाढदिवस

योगिनी आक्का म्हणतात तुम्हाला जिजू, या जोकवर हसून हसून डोळे लागतात भिजू.😂 ग्रुपची मस्यकन्या खरी मेहुणी तुमची सुचिता, तिला भेटूनच कळतील तुम्हाला ना ना कथा.😛 ग्रुपच्या पेशविन बाई अल्पना ताईंना तुमच्याशी बोलताना वाटे भाषेची भीती, संभाषणात इंग्रजी शब्द टाळण्यासाठी प्रयत्न… Continue Reading →

तुझ्याकडून शिकावं

सगळ्यांना सांभाळत टीमला एकत्र बांधून ठेवणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗   वेळेतून वेळ काढून फोटोग्राफीचा छंद जपणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗   कामांना सांभाळत घरच्यांना महत्त्वाचा वेळ देणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗   बढाया न मारता कृतीतून स्त्री – पुरुष समानता जपणं कोणी… Continue Reading →

आंबेडकर जयंती

आंबेडकर जयंती कोणाची? कोणताच भेदभाव न करता समोरच्याला समानतेने वागवणाऱ्या प्रत्येकाची.👍 आंबेडकर जयंती कोणाची? पद, पैशाला न भुलता सत्याची बाजू घेऊन समोरच्याला विचारातून नमवणाऱ्या प्रत्येकाची.😊 आंबेडकर जयंती कोणाची? पद प्रतिष्ठेचा वापर करून अन्याय न करता समानता, बंधुभाव आणि एकतेचे बीज… Continue Reading →

तुमच्या काय बापाचं जातं?

तो वळून बघून हसला तरी चालतं, ती वळून बघून हसली तर तुमच्या काय बापाचं जातं?🤔 तो अनेक मुलींशी फ्लर्ट करतो तरी चालतं, तीने कोणाशी फ्लर्ट केलं तर तुमच्या काय बापाचं जातं?🤔 तो मित्रांच्या घोळक्यात उनाडक्या करतो तरी चालतं, तिने मैत्रिणीच्या… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!