Page 10 of 33

संगत

‘संगत’ हा फक्त तीन अक्षरी शब्द पण जीवनात त्याचे महत्त्व अमूल्य आणि अफाट आहे.☺️   ‘संगत’ चांगली असेल तर तुम्ही रंकाचा राजा होता; पण ती वाईट असेल तर राजाचा रंक होणे रास्त आहे.☺️   ‘संगत’ प्रामाणिक लोकांची असेल तर तुमचे… Continue Reading →

तू माझा जोडीदार

माझ्या आनंदासाठी जगण्यात सतत नावीन्य शोधणारा तू माझा लाडका जोडीदार.🤗 मी बोर झाले की लाँग ड्राईव्हला घेऊन जाऊन निसर्गात फिरवणारा तू माझा लाडका जोडीदार.🤗 मस्त मस्त पदार्थ बनवून बळजबरी खाऊ घालून मला मोटी बनवणारा तू माझा लाडका जोडीदार.🤗 माझ्या डोळ्यातील… Continue Reading →

आई

निम्मे वय झाले तरी तिला आपलं बाळ हे अजुन लहानचं आहे असे वाटते ती म्हणजे आई.🤗   आपल्या पिल्लांना त्रास होऊ नये म्हणून सर्व संकट परतवू पाहणारी ती म्हणजे आई.🤗   बाळाला थोडा जरी त्रास झाला तरी स्वतः रडून रडून… Continue Reading →

तुझी माझी मैत्री

सुखात नाही पण दुःखात धावून येणारी अशी तुझी माझी मायाळू मैत्री.🥰   संकट काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारी अशी तूझी माझी धाडशी मैत्री.🥰   मैत्रीतील सर्व गुपिते अलगद जपणारी अशी तुझी माझी विश्वासू मैत्री.🥰   गैरसमजाला कसलाच थारा न देणारी… Continue Reading →

जेंव्हा मन उदास होते

जेंव्हा मन उदास होते तेंव्हा ठेवणीतल्या आठवणी बाहेर काढून पहा कसे मस्त वाटते.😊   जेंव्हा मन उदास होते तेंव्हा मस्त आवडीची गाणी लावून ऐकुन पहा कसे छान वाटते.😊   जेंव्हा मन उदास होते तेंव्हा निसर्गात मनमुराद भटकून पहा कसे उत्साही… Continue Reading →

माझा वाचक वर्ग

कविता वाचून भरभरून प्रतिसाद देणारा असा हा माझा निवडक वाचक वर्ग.🤗   कविता वाचून ही कविता कोणा विषयी आहे? असे विचारणारा असा हा माझा निवडक वाचक वर्ग.😂   कविता वाचून सकारात्मक दृष्टीने सुधारणा सुचवणार असा हा माझा निवडक वाचक वर्ग.☺️… Continue Reading →

वाचलं पाहिजे

आपल्या पराक्रमी लोकांचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 आपली भारतीय संस्कृती खोलातून कळण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 जगात घडणाऱ्या घटनांची इतंभुत माहिती मिळवण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 आपल्या ज्ञानात अधिक अधिक भर पडण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 समाजात घडणाऱ्या विविध घटना समजून घेण्यासाठी वाचलं पाहिजे.👍 स्वतःला… Continue Reading →

असं तुझं प्रेम असावं

तुझ्या प्रेमाच्या लडिवाळ भाषेत मी नखशिखांत न्हाऊन निघावं असं तुझं प्रेम असावं.😍   माझ्याशी गप्पा मारताना तुला वेळेचं भान नसावं असं तुझं प्रेम असावं.😍   तुझ्या एका सहज स्पर्शाने माझं तन मन रोमांचित व्हावं असं तुझं प्रेम असावं.😍   माझ्या… Continue Reading →

गैरसमज

संकटाना धावून येणारी जिवाभावाची माणसे लांब करतो हा गैरसमज.🙄   सदा सर्वदा असणारे आनंदमय वातावरण दूषित करतो हा गैरसमज.🙄   दोन सुखी जीवांच्या प्रेमाच्या आड येत राग उत्पन्न करतो हा गैरसमज.🙄   आनंदाने नांदणारे सुखी कुटुंब उद्ध्वस्त करतो हा गैरसमज.🙄… Continue Reading →

सांग काय चुकलं?

तुझ्या आनंदासाठी तप्तर राहणाऱ्या माझं सांग काय चुकलं?😢   तुझ्या प्रेमासाठी क्षणोक्षणी झुरणाऱ्या माझं सांग काय चुकलं?😢   तुझ्या प्रेमळ साथीची वाट पाहणाऱ्या माझं सांग काय चुकलं?😢   तू माझी व्हावी म्हणून खटाटोप करणाऱ्या माझं सांग काय चुकलं?😢   तुला… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!