Page 9 of 33

अनिताचा वाढदिवस

माझ्या मैत्रिणी आज तुझा वाढदिवस प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा दिवस.🎂   तुझ्या स्वभावाचे ना ना पदर सच्चा व्यक्तीचा तुला खूप आदर.☺️   कधी बडबडी तर कधी खूप शांत प्रामाणिक शिक्षिका हा तुझा प्रांत.🤗   वैचारिक गोष्टींवर तुझी भारी पकड उगाच… Continue Reading →

वेड लावते

पाहून मला तू हसू नकोस ना तूझ्या गालावरची खळी मला वेड लावते.🥺 हसून मला तू पाहू नकोस ना तुझ्या गुलाबी ओठांवरचे हसू मला वेड लावते.🥺 ठुमकत अशी तू जाऊ नकोस ना तुझ्या पैजणांची छमछम मला वेड लावते.🥺 बोलत अशी तू… Continue Reading →

चमचे

इथे चमचांचीच चलती इथे चमचांचीच भरती.🍴 सगळीकडे ढवळाढवळ करती तरी चमचेच सगळ्यांना भारी वाटती.🍴 सत्य तेच वाटे जे चमचे सांगती हेच चमचे त्यांना तोंडावर पाडीती.🍴 अडचणीच्या वेळी हेच चमचे माघारी फिरती तरीही म्होरके नादात चमचेच गोळा करती.🍴 आता म्होरक्यांची पण… Continue Reading →

तू

मन प्रसन्न करणारी अशी माझी उगवती सकाळ तू.😍 मनातून व्यक्त व्हावं असं माझ्या लिखाणाचे रहस्य तू.😍 मनमुराद आस्वाद घ्यावा अशी माझ्या आनंदाची खाण तू.😍 तुझ्यात रममाण होऊन जावे असे माझ्या हास्याचे गुपित तू.😍 भान हरवून तुझ्यात गुंतावे असे माझ्या जीवनाचे… Continue Reading →

चूक कोणाची?

वाईट लोकांच्या संगतीला लागून आपला संसार उद्ध्वस्त होत असेल तर यात नेमकी चूक कोणाची?🤔   आपल्या करणीची फळं घरच्या लोकांना हकनाक भोगावे लागत असतील तर यात नेमकी चूक कोणाची?🤔   आपली चूक दाखवणाऱ्याला दुर्लक्षित करून पायावर दगड पाडून घेत असेल… Continue Reading →

आमच्या मॉम

काय करू आम्हाला क्षणा क्षणाला तुमची आठवण येत आहे, तुमच्याच बाबतीत हे का घडलं म्हणून काळीज पिळवटून जात आहे.😔   हसत खेळत असणाऱ्या घराला कोणाची नजर लागली आहे, होत्याचं नव्हतं झालं म्हणून मन भरून येत आहे.😔   कोणतीही वस्तू हातात… Continue Reading →

लग्न

लग्न म्हणजे दोन मनाच्या मिलना सोबत दोन कुटुंबाचं एकत्र येणं.🤗 लग्न म्हणजे ओळखी सोबत आपल्या साथीदाराला नव्याने जाणून घेणं.🤗 लग्न म्हणजे स्वतः सोबत जोडीदाराच्या मनाचा विचार करून काळजी घेणं.🤗 लग्न म्हणजे सख्या / सखीच्या प्रेमा सोबत विश्वासाने स्वतःला अलगद झोकून… Continue Reading →

तुमची काळजी असणाऱ्या

तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना एवढेही दुखवू नका की ते नाईलाजाने तुमच्यापासून दूर जातील.😊   तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना एवढेही टोचून बोलू नका की ते तुमच्याशी बोलणे टाळतील.😊   तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना एवढेही अपमानित करू नका की ते तुमचा तिरस्कार… Continue Reading →

प्रिय मॉम

अजूनही वाटतं घरात आहे तुमचा सहवास, कधी कधी होतो तुम्ही समोर असल्याचा भास.😔   एखादी घटना घडली की नकळत वळतो तुमच्या आठवणींकडे मोर्चा, मॉम अशा बोलल्या असत्या, तश्या केल्या असत्या असते हीच चर्चा.☺️   सुखाच्या क्षणी कुटुंबातील मुखिया म्हणून तुमचा… Continue Reading →

मुकादम

सगळीकडून आरडाओरडा आणि कामाचे प्रेशर असताना हसमुख राहणारा अवलिया म्हणजे मुकादम.☺️   माननीय आणि वरिष्ठांची बोलणी खाऊन त्याकडे दुर्लक्ष करत हसत काम करणारा अवलिया म्हणजे मुकादम.😀   सर्व कर्मचाऱ्यांचे दुःख जाणून अडचणीच्या वेळी त्यांना समजून घेणारा अवलिया म्हणजे मुकादम.🤗  … Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!