Page 8 of 33

आयुष्यात काहीतरी

निराशेचे काळेकुट्ट ढग सभोवताली दाटते, आयुष्यात काहीतरी विसरल्या सारखे वाटते.😔   आपले म्हणणारे माणूस आपल्याच गुर्मीत ताठते, आयुष्यात काहीतरी विसरल्या सारखे वाटते.😔   दुसऱ्याच्या चुकीचे खापर आपल्या माथी फुटते, आयुष्यात काहीतरी विसरल्या सारखे वाटते.😔   नको असलेले काम कोणीतरी बळजबरीने… Continue Reading →

दिवस फिरण्याचे

आला पावसाळा आणि दिवस पण फिरण्याचे, निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंद घेण्याचे.🥰   आला पावसाळा आणि दिवस पण फिरण्याचे, दुःख थोडं बाजूला सारून आपले आपणच खुश होण्याचे.🥰   आला पावसाळा आणि दिवस पण फिरण्याचे, कोणीतरी आठवून ओठांवर नकळत हसू येण्याचे.🥰  … Continue Reading →

तुझी वाट पाहून

तूझी वाट पाहून मी दमले आहे तुझ्या येण्याची चाहूल लागण्याची आशा मी सोडली आहे.😊 तूझी वाट पाहून मी दमले आहे तुझ्या येण्यासाठीचे प्रयत्न करणे मी थांबवले आहे.😊 तूझी वाट पाहून मी दमले आहे तुझा विचारांना मी स्वतःपासून खूप खूप दूर… Continue Reading →

पद मिळतं

पद मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे कोण म्हणतं? तुम्ही फक्त हंजी हंजी केलं तरी तुम्हाला पद मिळतं.🤣   पद मिळवण्यासाठी डोकं पाहिजे कोण म्हणतं? बैला सारखी मान हलवून हो हो म्हटलं तरी पद मिळतं.🤣   पद मिळवण्यासाठी हाडाचा कार्यकर्ता पाहिजे… Continue Reading →

थोडं स्वार्थी होऊया

माणुसकीचा धर्म क्षणोक्षणी स्वार्थी दुनियेला दाखवून. स्वतः गोरगरीबांच्या चेहऱ्यावरचं हसू आजमावून पाहूया.. सगळेच स्वार्थी होतात आपण पण थोडं स्वार्थी होऊया…☺️ आपला स्वार्थ म्हणजे दुसऱ्यांना सुखी पाहून. स्वतः आनंदी होऊन सुख आजमावून पाहूया.. सगळेच स्वार्थी होतात आपण पण थोडं स्वार्थी होऊया…☺️… Continue Reading →

काही सुचत नाही

मिञांनो मी कधी बसत नाही आणि एकदा लिखाणाला बसले की, कविते शिवाय दुसरं काही सुचत नाही.😀 कवितेचा विषय कोणताही असो लिखाणाला बसले की, कवितेत वास्तवा शिवाय दुसरं काही येत नाही.😉 सभोवताली एवढ्या घटना घडताना पाहून लिखाणाला बसले की, कविता लिहिताना… Continue Reading →

स्वार्थी हे चेहरे

स्वार्थी ही दुनिया सारी अन स्वार्थी हे चेहरे कामापुरते पिंगा घालती निर्लज्ज हे सारे.😒   स्वार्थी ही दुनिया सारी अन स्वार्थी हे चेहरे वेळ येताच पळून जाती एकजात लालची हे सारे.😒   स्वार्थी ही दुनिया सारी अन स्वार्थी हे चेहरे… Continue Reading →

घातक असतात

तोंडावर बोलुन मोकळे होणाऱ्या पेक्षा, गोड बोलून काटा काढणारे जास्त घातक असतात.🧐   तुमच्या समोर गुणदोष दाखवणाऱ्या पेक्षा, हांजी हांजी करणारे जास्त घातक असतात.🧐   जे काही असेल ते समोर स्पष्टपणे बोलणाऱ्या पेक्षा, गरीब गाय पोटात पाय स्वभावाचे जास्त घातक… Continue Reading →

अक्षयचा वाढदिवस

तुझे आयुष्य यशाने बहरत जावो, सुखांचा अनुभव पावलोपावली येवो.👏   तुझ्यातील कष्ट आणि जिद्दीला यश मिळो, हाडाचा समाजकार्यकर्ता समाजाला लवकर कळो.👏   तुझ्यातील मधुर वाणी आणि आदर करण्याचा गुण तुला यशाचे शिखरे दावो, तुझ्या जीवनातील प्रगतीचा चढता आलेख कानावर येवो.👏… Continue Reading →

निलेशचा वाढदिवस

आज तुझा वाढदिवस खडूस आज तरी नको कोणाशी भांडुस.😂   तुझी माझी मैत्री बघ जगा वेगळी भांडून व्यक्त होण्याची रीत आगळी.😜   तुझ्या सारखा मित्र सगळ्यांना मिळू दे भांडणाचा खरा अर्थ त्यांना पण कळू दे.😀   आपल्या मैत्रीला कोणाची नजर… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!