Page 7 of 33

आला आला पाऊस

आला आला पाऊस पुर्ण करुन घे तुझी पावसात भिजण्याची हौस.🥰   आला आला पाऊस माझी सोबत करताना उगाच भाव नको खाऊस.🥰   आला आला पाऊस मला सोडून एकटाच फिरण्यास नको जाऊस.🥰   आला आला पाऊस पावसात आनंद लुटताना जगाकडे नको… Continue Reading →

आठवण देऊन गेले

तुझे ते नशीले डोळे परत माझ्या समोर आले, आपल्या त्या भेटीची रम्य आठवण देऊन गेले.☺️ तुझे ते लुसलुशीत ओठ परत माझ्या समोर आले, आपल्या त्या नाजूक क्षणांची आठवण देऊन गेले.☺️ तुझे ते निरागस हास्य परत माझ्या समोर आले, आपल्या त्या… Continue Reading →

प्रत्येकाचा दिवस येतो

राजा आणि रंकाचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ अधिकारी आणि सहकाऱ्याचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ हुकूमशहा आणि गुलामाचा खेळ कधीतरी बदलतो घाबरू नको मित्रा प्रत्येकाचा दिवस येतो.☺️ गरीब आणि श्रीमंताचा खेळ… Continue Reading →

भरतचा वाढदिवस

तुझा संयमी स्वभावच तुला आयुष्यात पुढे नेणार, धडपडणारा तू एक दिवस चांगला उद्योजक होणार.😊 तुझ्या सोबतीत मैत्रीच्या अनेक छटा अनुभवतो, तुझ्यातीली माणुसकीचा गुण क्षणोक्षणी जाणवतो.😊 असाच सरळ, सच्चा माणूस म्हणून जगत रहा, उद्याचा तू कर्तुत्वाने मोठा होताना स्वतःला पहा.😊 लोकांना… Continue Reading →

दहीहंडी

आला आला सण गोपाळ काला, बाळ गोपाळ जमले या सोहळा.🥰 सर्व गोविंदा पथक पहा किती उत्साही, दहीहंडी फोडण्याची झाली आता घाई.🥰 ढोल ताशे, डिजेचा आवाज येता थिरकते ही तरुणाई, प्रत्येक कणा कणात आनंदाचा संचार होई.🥰 इथले रस्ते सारे लोकांच्या गर्दीने… Continue Reading →

कृष्ण देवराया

तूच माझा कान्हा तूच माझा कन्हैया! शरण आलो मी तुझीया पाया!! ये लवकरी जगाचा या उद्धार कराया! किती वाट पहावी तुझी आम्ही राया!! भुरळ मनाला घाली तूझी लोभस काया! देहभान हरपून आलो रे तुला पहाया!! कृष्ण जन्माष्टमीचा सण म्हणजे तुझी… Continue Reading →

तुझी मिठी

माहित नाही कसे पण जीवनातील सर्व दुःख विसरवते तुझी मिठी.👩‍❤️‍👨   जवळ येताच प्रेमाची जाणीव करून देते तुझी मिठी.👩‍❤️‍👨   अचानक येणाऱ्या संकटाशी लढण्याचे बळ देते तुझी मिठी.👩‍❤️‍👨   संसाराच्या मायाजालात स्वतःला विसरण्यास भाग पाडते तुझी मिठी.👩‍❤️‍👨   स्वार्थी लोकांच्या… Continue Reading →

प्रेमाचा दिवस

समोर अथांग हा समुद्रकिनारा अंगाला झोंबतो हा गार गार वारा.🤩   सहन न होई दुःखी अनुभवांचा पहारा या अबोल मना तुझ्या स्पर्शाचा सहारा.🤩   गुपित दडल्या प्रेमाच्या ह्या असंख्य लहरा तुझ्या नाजूक बोलाने जीवन आले बहरा.🤩   मायेची पोकळी शोधू… Continue Reading →

मी पीएमपीएमएलची प्रवासी

सकाळचे पाच वाजले की ही सुरू होई, ते रात्री अकरा पर्यंत अविरत चालू राही, याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃   ओळख जीची गोरगरिबांची सोबती, वाहक-चालक सर्व प्रवाशांशी समानतेने वागती, याची साक्षीदार मी पीएमपीएमएलची प्रवासी.🚃   लहान थोरांच्या कलकलाटाने धन्य होई,… Continue Reading →

येणारा पाऊस

सोबत घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्या समोर तरळतो येणारा पाऊस तुझी आठवण करून जातो.❤️   उचंबळून येणाऱ्या हुंदक्याला हळूवर समजवतो येणारा पाऊस तुझी आठवण करून जातो.❤️   मनातील अबोल प्रीतीने कधी कधी जीव गुदमरतो येणारा पाऊस तुझी आठवण करून जातो.❤️  … Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders Noren — Up ↑

error: Content is protected !!