Page 21 of 33

लैंगिकता

(फेसबुक वरील एक तृतीपंथी मैत्रिणीचे अनुभव ऐकून सुचलेली कविता) तू समाजाचा भाग म्हणून निर्भयपणे वावरत रहा.🤗 समोर येणाऱ्या संकटाना दोन हात करत रहा.🤗 हा समाज असाच आहे तू धाडसाने उभा रहा.🤗 स्वतःच्या आशा आकांक्षा जिद्दीने पूर्ण करत रहा.🤗 कितीही दिले… Continue Reading →

महर्षी कर्वे

काय सांगावी या थोर व्यक्तीच्या कार्याची महती, समाजसुधारणेची अतिशय खडतर ती वेळ होती. केशव आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी धोंडो नामक एक थोर व्यक्ती जन्माला आला, वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. पत्नी निधना नंतर त्यांनी विधवा महीलेशीच विवाह करेन… Continue Reading →

प्रेमाचे प्रॉमिस

माझ्या प्रितीच्या फुला, माझ्यासाठी तु सर्वस्व आहेस मुला.🥰 कायमचा तू जवळ हवास मला, तुझ्या शिवाय हे आयुष्य नको मला.🤗 शेवटच्या श्वासा पर्यंत जपेन तुला, प्रेमाचे हे मनापासून प्रॉमिस आहे तुला.😍 – प्रेमा

गणेशचा वाढदिवस

सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणारा तू. सगळ्याच बाबतीत अगदी परफेक्ट तू..☺️ यशाची मोठी शिखर पादाक्रांत कर तू. जीवनात असेच नवे रंग भर तू..☺️ जीवनात सतत रहा आनंदी तू. जग अगदी असाच स्वच्छंदी तू..☺️ आयुष्यात हो खूप मोठा तू. घरच्यांसाठी आहेस… Continue Reading →

प्रेमाची किंमत

तू जवळ असताना काही वाटत नाही; पण दूर जाताना तुझ्या जवळ असण्याची किंमत कळते.😊 तू हसताना काही वाटत नाही; पण रडताना तुझ्या हसण्याची किंमत कळते.😊 तू बोलताना काही वाटत नाही; पण शांत असलं की तुझ्या बोलण्याची किंमत कळते.😊 तू समजावताना… Continue Reading →

असण्यावर प्रेम

समोरच्या व्यक्तीच्या दिसण्यापेक्षा त्याच्या असण्यावर प्रेम केले तर ते प्रेम उत्तरोत्तर वृद्धीगत होत जाते; कारण यामध्ये धोका कमी आणि विश्वास जास्त असतो किंवा असू शकतो. नातेसंबंध दृढ करण्यासाठी माणसाने समोरच्याच्या असण्यावर प्रेम करणे कधीही फायद्याचे ठरते. – प्रेमा

जीवन

जीवन म्हणजे काय तर व्यक्तीच्या मनातील सर्व विचार आणि भावनांचा खेळ,🙄 जगी सुखी तोच व्यक्ती जो जगताना घालेन या दोन्हींचा व्यवस्थित मेळ.🙂 🙂🙏🙂🙏🙂 – प्रेमा

पाणी

दुःख कमी करण्याचे डोळ्यातील पाणी हे एक माध्यम आहे.👍 सुख वाटून घेण्याचे आभाळातील पाणी हे एक साधन आहे.😊 – प्रेमा

आठवणी

व्यक्ती जीवनात घडलेल्या घटनांच्या आठवणी कधीच विसरत नसतो, फक्त त्या आठवणींची तीव्रता काळानुरूप कमी होत जाते. 😊 परिणामी त्या आठवणींशी जोडला गेलेला त्रास पण कमी किंवा नष्ट होतो, आणि तो अधिक संयमी होऊन जीवन व्यथित करतो.🤗 – प्रेमा

आयुष्याचं गणित

चांगल्या गोष्टी आणि लोकांना आपलंसं करणे, वाईट गोष्टी आणि लोकांना इग्नोर करणे हे सुखी आयुष्याचं गणित आहे.😊 आणि हे अवघड गणित आयुष्यात ज्याला जमलं तो जगात सुखी आहे.☺️ – प्रेमा

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!