Page 20 of 33

मास्तरचा सोलापुरी झटका

(आमच्या अमित मास्तर वरील ही कविता तुम्ही थोडं धीरानं वाचा बरं का) कधी सानिका तर कधी राधिका, हे देवा मला किती किती कन्फ्युज करतात ह्या बायका.🙄 इथे आले की या मुली माझ्या नावे करतात एकच दंगा, यामुळे शन्नोच्या गप्पा मी… Continue Reading →

एक तरी बेस्टी असावा

ज्याच्या बोलण्याने दुःख दूर पळून जाईल असा एक तरी बेस्टी असावा.🥰 रुसवा काढण्यासाठी फालतू विनोद करून खळखळून हसवेल असा एक तरी बेस्टी असावा.🥰 ज्याच्या सहवासात मन प्रसन्न होईल असा एक तरी बेस्टी असावा.🥰 बिनधास्त सगळीकडे फिरत नवनवीन ठिकाणची माहिती देईल… Continue Reading →

धर्म द्वेष

धर्म द्वेष दाखवत आपण नकळत मित्रांपासून दूर जात असतो, हे लक्षात पण येत नसेल तर आपल्या सो कॉल्ड पदवीला काहीही अर्थ नसतो.😊 बऱ्याच वेळेस एखाद्या धर्माचे नाव ऐकून काही लोकांचे पित्त खवळते, नकळत आपल्याच लोकांच्या मनात तेढ ही निर्माण होते.😊… Continue Reading →

एक तरी मैत्रीण हवी

मध्येच रुसणारी खुदकन हसणारी एक तरी मैत्रीण हवी.😊 काहीतरी मध्येच बोलणारी लगेच शांत बसणारी एक तरी मैत्रीण हवी.🥰 अखंड बडबड करणारी मध्येच शून्यात जाणारी एक तरी मैत्रीण हवी.😊 माझं ऐकुन घेणारी स्वतःच ऐकवणारी एक तरी मैत्रीण हवी.🥰 सुख दुःख जाणून… Continue Reading →

माझ्या मैत्रीत

माझ्या मैत्रीत तुझ्या दिसण्याला महत्त्व नाही तर तुझ्या असण्याला महत्त्व आहे.☺️   माझ्या मैत्रीत तुझ्या बढाया मारण्याला महत्त्व नाही तर तुझ्या व्यक्त होण्याला महत्त्व आहे.☺️   माझ्या मैत्रीत तुझ्या वयाला महत्व नाही तर तुझ्या समजादरपणाला महत्त्व आहे.☺️   माझ्या मैत्रीत… Continue Reading →

अनोळखी मी

फक्त काही दिवसांच्या बोलण्यातून अनोळखी मी तुला ओळखीची वाटते कशी?🤔   स्वतःतील चांगले वाईट गोष्टी सांगण्या इतपत अनोळखी माझ्यावर तुझा विश्वास बसतो कसा?🤔   जीवनात आलेले चढउतार सांगताना अनोळखी मला तू सगळे गुपित सांगतो कसा?🤔   भविष्याचे नियोजन करताना सल्ल्यासाठी… Continue Reading →

नाते

कोणतेही नाते तायार होण्यासाठी आधी खूप वेळ द्यावा लागतो.😇   कोणतेही नाते घट्ट होण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते.😇   कोणतेही नाते टिकवण्यासाठी विश्वास निर्माण करावा लागतो.😇   कोणतेही नाते निभवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते.😇   कोणतेही नाते सांभाळण्यासाठी स्वतःचा संयम… Continue Reading →

मिनलचा वाढदिवस

मिञ मैत्रिणींना भेटण्यासाठी असते तुझी धडपड, मैत्रिच्या घोळक्यात करतेस खूपच बडबड.😅 हसून बोलतेस की बोलून हसतेस सर्वांना हा प्रश्न, सर्वांच्या हालचालींवर असतं तुझं बारीक लक्ष.☺️ हसत हसत लोकांची खेचतेस छान, बोलताना लहान मोठ्यांचा जपतेस मान.😀 छान छान पदार्थ बनवून खाणे… Continue Reading →

मग करतं कोण?

प्रत्येकाला वाटत मी सगळ्यांना खूप हसवतो मग आपलं समजणाऱ्यांना रडवतं कोण?🤷‍♀️ प्रत्येकाला वाटत मी खूप समजूतदार मग समोरच्याला वेड्यात काढतं कोण?🤷‍♀️ प्रत्येकाला वाटत मी नाती खूप छान जपतो मग आप्तेष्टांना दूर करतं कोण?🤷‍♀️ प्रत्येकाला वाटतं मी सगळ्यांना खूप सुखावतो मग… Continue Reading →

लहान मुलांचे जग

लहान मुलांचं जीवन किती स्वच्छंदी असते भविष्याची त्यांना कसलीच तमा नसते.😃   येतात अनेक विचार त्यांच्या मनात न घाबरता बोलतात अगदी जोमात.😃   मनात नसते कोण काय म्हणेल याची भीती छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद लुटतात किती.😃   समाज, धर्म आणि… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!