कोणतेही नाते तायार होण्यासाठी

आधी खूप वेळ द्यावा लागतो.😇

 

कोणतेही नाते घट्ट होण्यासाठी

स्वतःला झोकून द्यावे लागते.😇

 

कोणतेही नाते टिकवण्यासाठी

विश्वास निर्माण करावा लागतो.😇

 

कोणतेही नाते निभवण्यासाठी

स्वतःला सिद्ध करावे लागते.😇

 

कोणतेही नाते सांभाळण्यासाठी

स्वतःचा संयम बाळगावा लागतो.😇

 

कोणतेही नाते पूर्णत्वास नेण्यासाठी

नात्याची समज यावी लागते.😇

 

कोणतेही नाते बहरण्यासाठी

समजूतदारपणा घ्यावा लागतो.😇

– प्रेमा