माझ्या प्रितीच्या फुला,

माझ्यासाठी तु सर्वस्व आहेस मुला.🥰

कायमचा तू जवळ हवास मला,

तुझ्या शिवाय हे आयुष्य नको मला.🤗

शेवटच्या श्वासा पर्यंत जपेन तुला,

प्रेमाचे हे मनापासून प्रॉमिस आहे तुला.😍

– प्रेमा