तू जवळ असताना काही वाटत नाही; पण दूर जाताना तुझ्या जवळ असण्याची किंमत कळते.😊

तू हसताना काही वाटत नाही; पण रडताना तुझ्या हसण्याची किंमत कळते.😊

तू बोलताना काही वाटत नाही; पण शांत असलं की तुझ्या बोलण्याची किंमत कळते.😊

तू समजावताना काही वाटत नाही; पण भावनीक झालं की तुझ्या समजावण्याची किंमत कळते.😊

तू सोबत असताना काही वाटत नाही; पण घरात एकटं असलं की तुझ्या सोबतीची किंमत कळते.😊

तू प्रेम करताना काही वाटत नाही; पण थोडं दुरावलं की तुझ्या प्रेमाची किंमत कळते.😊
– प्रेमा