समोरच्या व्यक्तीच्या दिसण्यापेक्षा त्याच्या असण्यावर प्रेम केले तर ते प्रेम उत्तरोत्तर वृद्धीगत होत जाते; कारण यामध्ये धोका कमी आणि विश्वास जास्त असतो किंवा असू शकतो.
नातेसंबंध दृढ करण्यासाठी माणसाने समोरच्याच्या असण्यावर प्रेम करणे कधीही फायद्याचे ठरते.
– प्रेमा
Leave a Reply