जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही, तो इतरांवर पण प्रेम करू शकत नाही.😊 जो स्वतःवर प्रेम करू शकतो, तो इतरांवर पण प्रेम करू शकतो.☺️ यामध्ये गुपित एकच आहे की, ती व्यक्ती फक्त आत्मकेंद्री आणि स्वार्थी नसावी.🙏😊 – प्रेमा
वेळेला खूप महत्त्व आहे हे माहिती असूनही मनुष्य कधीच वेळेचा सदउपयोग करत नसतो,😊 स्वतःचा हक्काचा वेळ निघून गेल्यावर मग त्यावर रडत किंवा चर्चा करत बसतो.😀 – प्रेमा
मन मोकळं करण्यासाठी शब्दां सारखा दुसरा कोणी सखा नसतो.😊 आपण व्यक्त होताना त्यांचा आपल्याला ना प्रश्न, ना हट्ट असतो..👍 – प्रेमा
जेंव्हा काहीच करावस वाटत नाही तेंव्हा व्यक्तीने एकांतात असणे छान,😊 मग स्वतः विषयी विचार करताना वेळेचं राहत नाही भान.☺️ – प्रेमा
आपका आज अच्छा है तो कल भी अच्छा हो सकता हैं, आपमे सिर्फ निरंतर कार्य करने की जिद्द होनी चाहिएl 👍☺️ – प्रेमा
मान नेमका कोणाला द्यायचा?🧐 खुर्चीचा अपमान होईल असे वागणाऱ्या व्यक्तीला की, तिचा मान राखणाऱ्या व्यक्तीला?🤔 खुर्चीचा गैरवापर करून स्वतःचे पंटर पुढे आणणाऱ्या व्यक्तीला की, कामाचे मोजमाप प्रामाणिकपणे करणाऱ्या व्यक्तींना?🤔 वरिष्ठांची खोटी स्तुती करून वाह वाह मिळवणाऱ्या व्यक्तीला की, प्रामाणिकपणे काम… Continue Reading →
भावा बहिणींच्या पवित्र नात्याची वाट लावू नकोस, उगाच चुकीचे वागून स्वतःचा तमाशा पाहू नकोस.😊 चार दिन की जवानीसाठी लाचार होऊ नकोस, भावनेच्या भरात स्वत्व पनाला लावू नकोस.😊 आज होईल ज्यांच्याकडून तुझ्या हुस्नाची वाह वाह, उद्या तेच करतील तुझ्या अस्तित्वाचा कचरा… Continue Reading →
passionately प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे हे आपले भाग्य आहे. आपण करत असलेल्या चांगल्या कर्माचे ते एक साध्य आहे.. – प्रेमा
खुदका जमीर बेचनेवाले कभी कामयाब नहीं होते, ऐसे लाचार लोग कभी चैन की निंद नहीं सोते. – प्रेमा
राजश्री मॅडम आणि मदन सरांचा सूर्यनमस्कार ग्रूप, या दिग्गजांच्या प्रेरणेने येतो आम्हा सर्वांना हुरूप.☺️ ग्रूप सदस्य आहेत समंजस आणि एका पेक्षा एक सरस, पण कोणीही करत नाही इतरांना कमी लेखण्याचा अट्टाहास.😊 थोडे स्ट्रिक्टच आहेत ग्रूपचे बाई ॲडमिन, त्यामुळे… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑