मन मोकळं करण्यासाठी शब्दां सारखा

दुसरा कोणी सखा नसतो.😊

आपण व्यक्त होताना त्यांचा

आपल्याला ना प्रश्न, ना हट्ट असतो..👍

– प्रेमा