जेंव्हा काहीच करावस वाटत नाही

तेंव्हा व्यक्तीने एकांतात असणे छान,😊

मग स्वतः विषयी विचार करताना

वेळेचं राहत नाही भान.☺️

– प्रेमा