Page 5 of 33

नशिबाचे येणे

खोटी वाह वाह मिळवणाऱ्याला खरे बोलणे पटत नाही, गोड बोलून आणि तळवे चाटून मिळालेली सत्ता जास्त दिवस टिकत नाही. 👍😀 खोट्यांची ही टोळी सारी जास्त दिवस टिकत नाही, प्रामाणिकपणे पैसा मिळवतो, तुमच्या सारखा फुकट नाही.👍😀 माज आम्हाला तुमच्या सारखा फुकट… Continue Reading →

पॉडकास्टचे कॉपी पेस्ट काका

एकच कमेंट शंभर वेळा करणे काकांना वाटे मोठी शान, कमेंट पुन्हा पुन्हा करून मिळवला कॉपी पेस्ट काका नावाचा मान.🤣 कॉपी पेस्ट काकांचा आवडता शब्द फालतू, सदस्य कितीही समजून सांगो असेच काहीही बोल तू (तुम्ही).🤣 कॉपी पेस्ट काकांना समजून सांगून थकले… Continue Reading →

पॉडकास्टची हळूबाई

तू नसताना प्रेक्षक तुझी खूप काढतात विशाखा ताई, पॉडकास्ट बातम्या मला आज आली बघा बघा बाई.😀 तीन गोष्टी सांगताना कधी आमची कमेंट घेतली, म्हणून ही प्रेमा तुझी आज जास्त खेळणार नाही.😛 तुझी ही लवाळ भाषा तीन गोष्टीत बसत नाही, रुजूता… Continue Reading →

कमेंट घ्या नं

गुलशनचं हळूच गालात हसणं गालात हसत मनातच कमेंट वाचणं. 😛😛😛😛😛 तुमची बडबड ऐकुन प्रेक्षकांचं कंटाळणं तरीही इथे आपापसात गप्पा मारत बसणं. 😂😂😂😂😂 तिसरी गोष्ट येऊनही तुमचं बोलणं न थांबणं प्रेक्षकांच्या कमेंट घेणं टाळून बोलतच राहणं. 🤣🤣🤣🤣🤣 तुमच्या तीन गोष्टी सांगण्यानं… Continue Reading →

हे कविते

न जाणो आपल्या मैत्रीला कोणाची नजर लागली तू हल्ली माझ्याकडे फिरकतंच नाहीस.😒   न जाणो तुला कशाचा राग आला तू हल्ली माझ्याकडे येतंच नाहीस.😒   न जाणो तू कशावरून रुसलीस तू हल्ली डोक्यात पिंगा घालतंच नाहीस.😒   न जाणो तू… Continue Reading →

नारी शक्ती

माहिती आहे तुझ्या कामाचा प्रवास त्यात सहज सुधारणा होत नाही, तापून सलाकुन निघाल्या शिवाय समस्यांना दोन हात करता येत नाही.😊   कळते आम्हाला पण धडपड तुझी ध्येयपूर्ती त्याविन होत नाही, स्वतःला त्यात झोकून दिल्या शिवाय शल्का माल हाताला येत नाही.😊… Continue Reading →

प्रिय विजय मास्तर

तशी आपली भेट तर फेसबुक वरचीच, पण प्रत्यक्ष भेटीला लाजवेल अशीच.☺️ चांगला लेखक, मनमिळावू, मिश्किल स्वभाव, उमदा चित्रकार, तुमच्या गुणांचा लोकं करत आहेत जयजयकार.😊 तुमच्या मैत्रीचे अजुन काय गोडवे गायचे, ग्रुप सदस्य सच्चा माणूस तुमच्यात शोधायचे.😍 तुम्ही चांगला माणूस म्हणून… Continue Reading →

मी आवडीने

मला कुठेच फिरायच नसतं पण तू येतोस म्हणून मी आवडीने फिरते.😀 मला काहीच घ्यायचं नसतं पण तू खरेदी करतोस म्हणून मी पण आवडीने घेते.😀 मला कुठेच जायचं नसतं पण तू काम करतोस म्हणून मी आवडीने बाहेर जाते.😀 मला काहीच खायचं… Continue Reading →

जयाचा वाढदिवस

हस्त नक्षत्राचा तुझा जन्म पै कुटुंबाला सुखावून गेला, तुझ्या येण्याने या घरात आनंदाचा भरणा आला.☺️ घरात सगळीकडे तुझा चिवचिवाट फार असतो, काम सोडून आम्ही तुझं बोलणं ऐकत बसतो.😀 व्यावसायिक जीवनात तू कामातला एक नंबर किडा, कामाच्या नादात खाणं पिणं विसरते… Continue Reading →

आला आला दसरा

आला आला दसरा प्रेमळ लोकांच्या भेटीने कटकटी साऱ्या विसरा.☺️ आला आला दसरा सोन्या चांदीच्या खरेदीने दारिद्रय सारे विसरा.☺️ आला आला दसरा घरा दाराच्या सजावटीने अडचणी साऱ्या विसरा.☺️ आला आला दसरा आप्तेष्टांच्या आपुलकीने दुःख सारे विसरा.☺️ आला आला दसरा गोडधोड भोजनाने… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders Noren — Up ↑

error: Content is protected !!