Category प्रेम

आमचं प्रेम

आमचं प्रेम एवढं आहे की, दोघं एकत्रच आजारी पडतो आणि एकमेकांना सावरतो.😀 आमचं प्रेम एवढं आहे की, दोघांनाही सुरमई खूप आवडते आणि दोघंही तिचा फडशा पाडतो.😀 आमचं प्रेम एवढं आहे की, दोघांना एकदाच सर्दी होते आणि एकमेकांचा रुमाल शोधून देतो.😀… Continue Reading →

माझ्यासाठी काय आहेस तू?

तुला कदाचित अंदाज नाही, माझ्यासाठी काय आहेस तू? माझा जीव की प्राण आहेस तू.🥰 पृथ्वीसाठी सूर्य जसा तसा, माझ्यासाठी काय आहेस तू? माझ्यासाठी खूप खास आहेस तू.🥰 पहाटे पहाटे पडणारं असं, माझ्यासाठी काय आहेस तू? माझं गोड स्वप्न आहेस तू.🥰… Continue Reading →

आकर्षण

आकर्षण मला तुझ्या मृग नयनांचे आहे त्यांच्यामध्ये माझे स्वप्न पाहण्याचे आहे.🤩 आकर्षण मला तुझ्या सुंदर केसांचे आहे त्यांच्यामध्ये स्वतःला हरवून जाण्याचे आहे.🤩 आकर्षण मला तुझ्या निरागस हस्याचे आहे त्याच्यामध्ये स्वतःला कारण म्हणून शोधण्याचे आहे.🤩 आकर्षण मला तुझ्या रुबाबदार चालण्याचे आहे… Continue Reading →

आक्रोश हृदयाचा

आजारी काळातील तुझी परिस्थिती आठवली की, माझ्या काळजात चर्र होतं.😔 तुझा आजारी चेहरा समोर पाहिला की, माझं मन सैरभैर होतं.😔 अजारापणातील तुला होणारा त्रास पाहिला की माझं हृदय कासाविस होतं.😔 तुझा त्रासलेला आणि क्षीण आवाज ऐकला की, माझं काळीज पिळवटून… Continue Reading →

फक्त तू

दिवस उजाडून मावळे पर्यंत न संपणारे असे माझ्या हसण्याचे कारण तू.😍 प्रेमाचा विषय निघाला की वेळ न पुरणारा असा माझ्या बोलण्याचा आशय तू.😍 मनसोक्त आयुष्य जगताना कमी न पडणारा असा माझ्या सहवासाचा सुगंध तू.😍 विचार करुनही न उमगणारा गहन असा… Continue Reading →

असं पाहू नकोस

समोरचे काम सोडून असं रोखून माझ्याकडे बघू नकोस मी तुझ्या नशिल्या डोळ्यात हरवेन.🤫 स्वतःचे भान हरवून असं एकटक माझ्याकडे पाहू नकोस मी तुझ्या डोळ्यांच्या प्रेमात पडेन🤫 समोरील लोकांना विसरून असं वेड्यासारखं मला बघू नकोस मी तुझ्या प्रेमळ डोळ्यात गुंतेन.🤫 विशेष… Continue Reading →

तू सांग ना

तू सांग ना! तुझविन स्वतःला कसे सावरणार; तुझ्या आठवणींना किती आवरणार?😔 तू सांग ना! तुझ्या विषयीचे विचार कसे थोपवणार; डोळ्यात येणाऱ्या आसवांना किती लपवणार?😔 तू सांग ना! तुझ्या सोबत घालवलेले क्षण कसे विसरणार; मनातील वेदनेवर फुंकर किती पसरणार?😔 तू सांग… Continue Reading →

मी तुझी प्रेमिका

खूप खूप राग येऊनही तुझ्या हसण्यावर भुलणारी मी तुझी प्रेमिका.🥰   तुझ्या मधुर बोलण्याने हुरळून जाणारी मी तुझी प्रेमिका.🥰   तुझ्या प्रेमळ स्पर्शाने बेभान होणारी मी तुझी प्रेमिका.🥰   तुझ्या मजेदार विनोदावर खळखळून हसणारी मी तुझी प्रेमिका.🥰   तुझ्या विचारात… Continue Reading →

प्रेमाचे प्रॉमिस

माझ्या प्रितीच्या फुला, माझ्यासाठी तु सर्वस्व आहेस मुला.🥰 कायमचा तू जवळ हवास मला, तुझ्या शिवाय हे आयुष्य नको मला.🤗 शेवटच्या श्वासा पर्यंत जपेन तुला, प्रेमाचे हे मनापासून प्रॉमिस आहे तुला.😍 – प्रेमा

प्रेमाची किंमत

तू जवळ असताना काही वाटत नाही; पण दूर जाताना तुझ्या जवळ असण्याची किंमत कळते.😊 तू हसताना काही वाटत नाही; पण रडताना तुझ्या हसण्याची किंमत कळते.😊 तू बोलताना काही वाटत नाही; पण शांत असलं की तुझ्या बोलण्याची किंमत कळते.😊 तू समजावताना… Continue Reading →

« Older posts Newer posts »

© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress

Theme by Anders NorenUp ↑

error: Content is protected !!