हंसी तो फंसीचे कधी हंसा तो फंसा होत नाही. जग बदलले तरी त्याचे हंसी तो फंसीचे खुळ काही जात नाही.. ती हसते पाहून आजूबाजूचा नजारा, त्याला वाटतो तो एक प्रेमाचा इशारा. तो कधी तिच्या लक्षातही येत नाही, तरी त्याचे हंसी… Continue Reading →
अजूनही आठवतंय दोन वेड्यांना भटकंतीच वेड असणं, त्या वेडातून दोघांचं मनसोक्त फिरणं. अजूनही आठवतंय सतत सहवासाने एकमेकांना जाणून घेणं, त्यातून हळूहळू आपली मैत्री फुलत जाणं. अजूनही आठवतंय रात्र रात्र उगाच गप्पात जागत राहणं, सगळं काही विसरून ते लाडीवाळ बोलणं. अजूनही… Continue Reading →
तुझ्याशी अबोला असला तरी आठवणी मनी साठवते.🤗 छोट्या गोष्टींवरून केलेली नोकझोक सगळे काही आठवते.🥰 मजेशीर किस्से आठवून हळूच गालावर हसू फुलवते.☺️ शेवटी आठवणच ती आतून बाहेरून मानवाला हलवते.😍 – प्रेमा
कधी कधी मनुष्य प्राणी खूप विचित्र वागतो, स्वतःचे झाकून दुसऱ्याचे दुःख वाकून बघतो. समोरच्याचे म्हणणे योग्य असे तरी कधी न मानतो, दुसऱ्याला कधीही कमी लेखणे मनोमन जाणतो. स्वतःचे अवगुण हे गुण म्हणून गोडवे गातो, दुसरी पण माणसं आहेत हे मात्र… Continue Reading →
तुझे माझे हे नाते आहे जगाच्या निराळे, आपल्या मैत्रीचे बंध कोणाला न कळाले.💝 गप्पा मारताना आपल्याला वेळ कळत नाही, मन मोकळे करताना मागे काही उरत नाही.❤️ आपण संवाद करताना पडतो दूनियाचा विसर, बोलताना आपण मागे ठेवत नाही कसलीच कसर.💖 विश्वास… Continue Reading →
या अवखळ केसांना माझ्या स्वप्नात येऊदे ना सजनी. या झुबकेदार केसांशी मनसोक्त खेळु दे ना सजनी..♥️ या सुंदर केसांप्रतीचे प्रेम थोडं जाणून घे ना सजनी. या लांबसडक केसात गजरा माळूदे ना सजनी..💖 या नटखट केसांशी थोडं हितगुज करूदे ना सजनी…. Continue Reading →
मैत्री आपली या ग्रूपची दुनिया वेगळी, दूर राहूनही वाटे राहतो खूप जवळी.🤗 विश्वासाने आपण सगळे सुखदुःख वाटतो इथे प्रत्येकांशी, मैत्रीचे अनोखे बंध जुळले हे आपले एकमेकांशी.👭🌹 आपल्या या ऑनलाईन मैत्रीत फिकीर न दुनयेची, प्रत्यक्ष भेट न होता ही वाटे आपली… Continue Reading →
दिसते भारी तशीच हसते भारी, नेहमीच आनंदी अशी आमच्या सुचीची स्वारी.😀 तिचा आवडता शब्द हा गळपटला, तिचा प्रेमळ स्वभाव आम्हाला पटला.👍 सगळ्यांना धरून ठेवणे तिची जमेची बाजू, स्वतःचे कौतुक ऐकताना अजिबात नको लाजू.😂 न थकता सतत करते कितीही बडबड, जेवणात… Continue Reading →
तुझं माझं हे सततच भांडणं विनाकारण आहे, अखंड मैत्रीत बुडाल्याचे हे एक उदाहरण आहे.😊 शंभर मित्र मैत्रिणी असूनही एकमेकांशी न बोलता रहावत नसणं कशाची तरी चाहूल आहे, नक्कीच हे आपल्या मैत्रीचे पुढचे घट्ट असे एक पाऊल आहे.☺️ मैत्रीच्या गप्पा टप्पात… Continue Reading →
राजकारण विषयावर आशिषची पकड भारी, ऐकायला मिळते राजकारणाची हिस्ट्री न्यारी.😊 छान छान बातम्या देणारा आपला गुलशन, पॉडकास्टचे नाव नेहमीच करतो रोशन.☺️ सिद्धनाथची कोरोनाच्या आकड्यांची गाडी, मिनिटात सगळे आकडे सांगून शंभरी पार करी.😀 विनायकचा आवडता शब्द पटकन व क्विकली, कोणी खेचले… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑