तुझ्याशी अबोला असला
तरी आठवणी मनी साठवते.🤗
छोट्या गोष्टींवरून केलेली
नोकझोक सगळे काही आठवते.🥰
मजेशीर किस्से आठवून
हळूच गालावर हसू फुलवते.☺️
शेवटी आठवणच ती आतून
बाहेरून मानवाला हलवते.😍
– प्रेमा
तुझ्याशी अबोला असला
तरी आठवणी मनी साठवते.🤗
छोट्या गोष्टींवरून केलेली
नोकझोक सगळे काही आठवते.🥰
मजेशीर किस्से आठवून
हळूच गालावर हसू फुलवते.☺️
शेवटी आठवणच ती आतून
बाहेरून मानवाला हलवते.😍
– प्रेमा
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑
August 5, 2021 at 2:25 pm
सोड सखे सोड हा रुसवा, सोड हा अबोला
August 5, 2021 at 3:06 pm
ताई.🙏😀
August 5, 2021 at 3:45 pm
Prema ase he abol prasang Jeevan chya valna ver sodalale bare. Is mod se jaati hai kuch susth kadam rahe…….
August 5, 2021 at 5:27 pm
हो ना ताई. वो फिर नहीं आते.👍
धन्यवाद!🙏
August 5, 2021 at 4:49 pm
❤️ आतापर्यंतची सर्वोत्तम ❤️
खुप छान..
Keep it Up 🙏
August 5, 2021 at 5:26 pm
बाकी सर्व कविता वाचल्या की याहून भारी वाटतील सर.
मनापासुन धन्यवाद!🙏