तू असचं अल्लड वागून परत एकदा माझ्या डोक्यात जाऊ नकोस.🙄 रागाच्या भरात विचार करून तुलाच जास्त त्रास होईल असं परत एकदा वागू नकोस.🙄 स्वतःचचं खरं करण्याच्या नादात आपली ही मैत्री परत एकदा गमावू नकोस.🙄 तुझ्या या हट्टीपणाला कंटाळून मी दूर… Continue Reading →
तुझ्याशी हितगुज करताना कसलेच भान उरत नाही. कितीही बोललो तरी माझे मन काही भरत नाही.🙄 तुझ्याशी गप्पा करताना मला संकोच वाटत नाही. मनाभरून बोलल्या शिवाय माझा दिवस कटत नाही.🤩 उठल्यापासून झोपेपर्यंत तुझ्या शिवाय दुसरा विचार येत नाही. तुझ्या आठवणी शिवाय… Continue Reading →
तुमच्या सुखात सहभागी होणारे सगळे असतात; पण जो तुमच्या दुःखात पण सहभागी होईल, त्या व्यक्तीच्या मैत्रीला नक्की जपले पाहिजे.😊 तुमच्या उभरत्या काळात सगळे सोबत असतील; पण जो तुमच्या पडत्या काळात पण सोबत असेल, त्या व्यक्तीच्या मैत्रीला नक्की जपले पाहिजे.😊 तुमच्या… Continue Reading →
तुझं माझं नातं तू खूप वेगळं जपतोस मी तुझ्यासाठी खूप स्पेशल असल्याचे तू बोलण्या पेक्षा जास्त कृतीतून दाखवतोस.🤩 तुझं माझं प्रेम मनापासुन निभवतोस फक्त आणि फक्त माझाच असल्याची जाणीव तू विश्वासातून करुन देतोस.🤩 बॉयफ्रेंड असतानाचा तू आत्ताही तसाच भासतोस जोडीदार… Continue Reading →
निवडणूक म्हटले की राजकारणी लोकांच्या धावपळीचा काळ आणि मन खट्टू झाल्याने त्या काळात सर्वसामान्यांना आठवते ते बटण नोटा.🙏 मतदानाच्या काळात आठवण येते म्हणून मतदार राजाच्या पाया पडून निवडून येत नेते मंडळी सगळीकडे मिरवतात घालून फेटा.🙏 एकदा निवडून आले की हे… Continue Reading →
तू बोलून जेवढं छळतोस त्यापेक्षा तुझा अबोला मला जास्त छळतो, खूप बोलायचे असूनही मग तू माझ्याशी बोलणे टाळतो?🙄 हे जीवन क्षणभंगुर आहे याचा अर्थ तर नक्कीच तुला कळतो, तरीही तू माझ्याशी बोलताना उगाच काहीही का बरळतो?🙄 तू कळतंय… Continue Reading →
प्रिय नवरोबा तू माझ्या आयुष्यात आला आणि माझं पूर्ण आयुष्यचं बदलून गेलं तुझ्या येण्याने माझं जीवन सुखकारक झालं.🤗 प्रिय नवरोबा निस्वार्थी प्रेम मिळावं म्हणून वाट पाहणाऱ्या प्रेमाला तुझं प्रेम मिळालं तुझ्या स्पर्शाने मला खरं प्रेम कळालं.😍 प्रिय नवरोबा आपली मैत्री… Continue Reading →
माझ्या उशिरा येण्यावर तुझं रागावणं मला खूप आवडतं.😡 मी थकलो की तुझं प्रेमानं जवळ घेणं मला खूप आवडतं.🤗 माझ्या चिडवण्याने तुझं गाल फुगवणं मला खूप आवडतं.🙄 मी त्रासात असताना तुझं मायेने कुरवाळणं मला खूप आवडतं.😇 मी एखादी महत्त्वाची गोष्ट विसरली… Continue Reading →
एखाद्या संध्याकाळी स्वतःच स्वतःला आरश्यात न्याहाळावं, आपली दुसऱ्याशी तुलना न करता आपणच आपल्याच रुपावर भाळावं.😊 एखाद्या संध्याकाळी स्वतःच स्वतःला एकांतात निरखून पहावं आपल्यातील होणाऱ्या बदलांना सहज स्वीकारून आनंदी रहावं.😊 एखाद्या संध्याकाळी स्वतःच स्वतःशी मस्त हितगुज करावं, आयुष्याच्या धावपळीत… Continue Reading →
माझ्या आयुष्यात तुला खूप महत्त्व आहे. त्याचे कारण तुझ्या वागण्यातील तत्व आहे..😘 माझ्या प्रत्येक श्वासात तुझी आठवण आहे. तू दिलेल्या आनंदी क्षणाची साठवण आहे..😘 माझ्या जीवनात तुझ्या प्रेमाचे वर्चस्व आहे. तुझी सोबत ही माझ्यासाठी सर्वस्व आहे..😘 माझ्या मनाच्या कुपीत तुझे… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑