मागच्या वर्षी आजच्या दिवशी एक गोड परी जन्माला आली, चलवादी फॅमिली आनंदून गेली.🥳 देव अनिताच्या मनीचे भाव निर्मात्याने मनोभावे ऐकले, तिच्या येण्याने घराचे नंदनवन झाले.☺️ बाबाचा गोरा रंग आणि आईचा करारी आवाज तिच्यात दिसतो, दोघांचा गुण तिच्यात वसतो.🥰 बाबाची अतिशय… Continue Reading →
तुझ्या दिसण्यावर नाही तर तुझ्या असण्यावर मी प्रेम करतो.😍 तुझ्या चेहऱ्यावर वर नाही तर तुझ्या हसण्यावर मी प्रेम करतो.😍 तुझ्या सुखातील गोष्टींवर नाही तर तुझ्या रुसण्यावर मी प्रेम करतो.😍 तुझ्या ह्या सौंदर्यावर नाही तर तुझ्या निरागसतेवर मी प्रेम करतो.😍 तुझ्या… Continue Reading →
तुला नाकारून मनापासुन वाटतं नव्या उमेदीने जगण्याचं बळ आलं.👍 स्वतःच्या जिवापेक्षा जास्त मला जपणारं माणूस आयुष्यात आलं.😊 तुझ्या पासून दूर होऊन माझ्या जवळील खऱ्या प्रेमाची पारख करणं सोपं झालं.🥰 तुझ्या सोबत मन मारून जगण्या पेक्षा योग्य निर्णयाने माझं आयुष्य अजुन… Continue Reading →
देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त तुला असचं सतत आनंदी पहायचं आहे.😊 देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त जीवनातील सुख तुझ्या सोबत अनुभवायचं आहे.😊 देवाकडे जास्त काही मागणं नाही; फक्त कायम तुझा आधार म्हणून राहायचं आहे.😊 देवाकडे जास्त काही मागणं… Continue Reading →
तुला माझ्या आसपास आनंदी पाहून मला खूप छान वाटतं.☺️ तुझ्या ओठांवरचे स्मित हास्य पाहून मला खूप छान वाटतं.☺️ तुझा असा मस्त सहवास अनुभवून मला खूप छान वाटतं.☺️ तुला असे असबंध बडबडताना पाहून मला खूप छान वाटतं.☺️ तुझ्या चेहऱ्यावरचे तेजस्वी भाव… Continue Reading →
तुमच्याकडे काही काम नसेल तर तुम्हाला दूर लोटून देते ही दुनिया, तुमच्याकडून काम करुन घेण्यासाठी तुम्हाला डोक्यावर घेते ही दुनिया.😇 तुम्ही शांत असाल तर तुमच्या डोक्यावर बसते ही दुनिया, तुम्ही तोडीस तोड असाल तर तुमच्या पासून लांब पळते ही दुनिया.😇… Continue Reading →
आवड म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम म्हणजे आवड असणं नक्कीच असतं.🥰 आकर्षण म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम म्हणजे आकर्षण वाटणं नक्कीच असतं.😍 आनंद म्हणजे प्रेम नसतं पण प्रेम म्हणजे आनंद देणं नक्कीच असतं.🥰 ओढ म्हणजे प्रेम नसतं… Continue Reading →
तुमचा ग्रुप ट्रिपसाठी आमच्याकडे आला, तुला पाहताच तू माझ्या डोक्यात गेला. तेंव्हाची आपली पहिली भेट..🙄 मला चिडवण्यासाठी म्हणून तू मला त्रास दिला, मी तुझ्याशी बोलावी म्हणून तू मागेमागे आला. तेंव्हाची आपली पहिली भेट..😀 तुझे नशिले डोळे पाहून मला… Continue Reading →
आकाशाचे जसे धरतीवर आहे प्रेमाने बहरण्यावर आहे अगदी तसेच माझे तुझ्यावर आहे.😍 किनाऱ्याचे जसे लाटांवर आहे भेटीच्या ओढिवर आहे अगदी तसेच माझे तुझ्यावर आहे.🥰 समुद्राचे जसे सरितेवर आहे मिलनाच्या आतुरतेवर आहे अगदी तसेच माझे तुझ्यावर आहे.😍 सूर्याचे जसे पृथ्वीवर आहे… Continue Reading →
यांची बडबड कमी व्हावी म्हणून करतात सगळे नवस, पॉडकास्ट टीमच्या सदस्या योगिनी ताईंचा आज वाढदिवस.😀 मनातले भाव सर्वांसमोर मोकळे करतात, बडबडीमुळे ओरडा बसेल म्हणून घाबरतात.😂 पॉडकास्ट सोबतच तेथील चाहते यांचे पण फॅन, सारखा सारखा मोबाईल पाहू नये मोडू शकते मान.🙄… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑