तुमचा ग्रुप ट्रिपसाठी आमच्याकडे आला,
तुला पाहताच तू माझ्या डोक्यात गेला.
तेंव्हाची आपली पहिली भेट..🙄
मला चिडवण्यासाठी म्हणून तू मला त्रास दिला,
मी तुझ्याशी बोलावी म्हणून तू मागेमागे आला.
तेंव्हाची आपली पहिली भेट..😀
तुझे नशिले डोळे पाहून मला तुझा राग आला,
मला बोलतं करण्यासाठी तू खूप खटाटोप केला.
तेंव्हाची आपली पहिली भेट..😜
कॅमेरा घेण्याच्या निमित्ताने तू माझा हात पकडला,
मूड घालवायचा नाही म्हणून मी तुझा नाद सोडला
तेंव्हाची आपली पहिली भेट..😒
ट्रिप मध्ये सहवासाने तुला माझा स्वभाव कळला,
एवढी मी तुझ्यावर रागावूनही तू माझ्याशी बोलला.
तेंव्हाची आपली पहिली भेट..😊
ॲक्टिव्हीटीच्या निमित्ताने तू मला भेटत गेला,
हळू हळू तू माझा जवळचा वेडा मित्र झाला.
तेंव्हाची आपली पहिली भेट..😂
– प्रेमा
February 15, 2022 at 4:13 am
Friendship is the foundation of love.
February 15, 2022 at 5:27 am
Yes Dear.☺️
Thank you Tai.🙏😊
February 15, 2022 at 5:49 am
प्रेम आणी मैत्री….
दोन छान …..टोकं…
खूप छान ऊलगडलाय हा प्रवास …
Happy valentine day to u.
February 15, 2022 at 7:34 am
Thank you Tai 🙏😊
February 15, 2022 at 6:54 am
Massstach 👍👍
February 15, 2022 at 7:35 am
Thank you Dada.🙏😊
February 15, 2022 at 11:03 am
Chaan
February 15, 2022 at 6:38 pm
Thank you.🙏😊