कामा निमित्त नेहमीचं बाहेर देशी असणाऱ्या सख्याच्या येण्याची तिला जास्त आतुरता.☺️ सुट्टीतील दिवस मनसोक्त जगून घेण्यासाठी सख्याच्या मिलनाची तिला जास्त आतुरता.☺️ जगाचे सर्व भान विसरून सुख दुःख वाटण्यासाठी सख्याशी हितगुज करण्याची तिला जास्त आतुरता.☺️ बाहेर देशी एकटा राहतो म्हणून आत्ताच… Continue Reading →
तुझे मेसेज आणि पोस्ट पाहून ओठांवर येतं हास्य ग्रुपला सतत हसवत ठेवणारा तू एक छान सदस्य.🥰 गोड बोलून सगळ्यांना ग्रुप वर येण्यास भाग पाडतोस म्हणूनच की काय नेहमीच ग्रूपचा कान्हा ठरतोस.😂 तू ग्रुप वर आलास की करतोस खूप… Continue Reading →
तुझं ते चालणं चालताना मागे वळून पाहणं मनाला भुरळ घालतं ग.☺️ तुझं ते निरागस हसणं हसताना हळूच तोंड झाकणं मनाला भुरळ घालतं ग.☺️ तुझं ते लाजणं लाजताना हाताने डोळे मिटणं मनाला भुरळ घालतं ग.☺️ तुझं ते रागावणं… Continue Reading →
अडचणीच्या वेळी खचून न जाता एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रेम.🥰 कोणत्याही परिस्थितीत तोल न ढळू देता एकमेकांचा आदर करणं म्हणजे प्रेम.😍 संकटकाळी कोलमडून न जाता एकमेकांचा आधार बनणं म्हणजे प्रेम.🥰 दुनियादारी बाजूला ठेवून अवघड प्रसंगी एकमेकांना साथ… Continue Reading →
मला ही स्वस्थ बसू देत नाही आणि समोरच्याला ही निवांत बसू देत नाही असा हा प्रेमाचा ऑरा.😀 मला ही निवांत झोपू देत नाही आणि समोरच्याला ही शांत झोपू देत नाही असा हा प्रेमाचा ऑरा.😂 मला ही शांत विचार… Continue Reading →
कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे त्याचा वापर जपून कर पोरी, जोडीदाराशी भांडण झाले म्हणून सारखी येऊ नको तू माहेरी. सासरचे पण शेवटी कोणाचे तरी आई,वडील, बहीण आणि भाऊ, स्वतःच्या हट्टापायी नसता छळाचा डाग त्यांच्यावर नको तू लावू. सगळा खेळ… Continue Reading →
तुझं जेंव्हा कोणावर तरी खरं प्रेम होईल, तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊 तू जेंव्हा कोणाच्या तरी प्रेम जालात अडकशील, तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊 तुला जेंव्हा कोणीतरी प्रेमात दगा देईल, तेंव्हा नक्कीच तुला माझी आठवण येईल.😊 तू जेंव्हा… Continue Reading →
फोटो काढण्यासाठी उभा राहिले की, केस अस्ताव्यस्त करून जातो असा हा खट्याळ वारा.🙄 खोल दरीचा कानोसा घेताना हळूच कानाशी हितगुज करतो असा हा खट्याळ वारा.😊 तुझ्या आठवणीत मग्न होताना हळूच भालाशी स्पर्शून जातो असा हा खट्याळ वारा.😘 थंड हवेचा आनंद… Continue Reading →
निर्मात्याने एवढं सुंदर मन देऊनही काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄 लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात विष पसरविण्याचे काम करणाऱ्या काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄 प्रभूच्या गप्पा करणारे तर सगळ्यांना करुणा भाकतात; मग… Continue Reading →
चहाच्या टपरीवर गप्पांचा फड रंगला प्रेमी युगलांना भटकंतीचा पारा चढला महाबळेश्र्वर आज पुण्यात अवतरला.❤️ बघाल तिकडे धुके आणि रिमझिम पाऊस झाला रस्ता आणि निसर्ग अतिशय आनंदाने खुलून गेला महाबळेश्र्वर आज पुण्यात अवतरला.🌧️ पुण्यातील पर्वती, सारसबाग, खडकवासला सोबतच सिंहगडही आज पर्यटकाने… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑