कामा निमित्त नेहमीचं बाहेर देशी असणाऱ्या
सख्याच्या येण्याची तिला जास्त आतुरता.☺️
सुट्टीतील दिवस मनसोक्त जगून घेण्यासाठी
सख्याच्या मिलनाची तिला जास्त आतुरता.☺️
जगाचे सर्व भान विसरून सुख दुःख वाटण्यासाठी
सख्याशी हितगुज करण्याची तिला जास्त आतुरता.☺️
बाहेर देशी एकटा राहतो म्हणून आत्ताच सर्व
सख्याचे लाड पुरवायची तिला जास्त आतुरता.☺️
परत किती दिवसांनी भेट होईल या विचाराने
सख्या सोबत वेळ घालवण्याची तिला जास्त आतुरता.☺️
तिचे प्रेम तिला खूप दिवसांनी भेटणार म्हणून
सख्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तिला जास्त आतुरता.☺️
– प्रेमा
December 29, 2021 at 1:28 pm
Wwwaahhh wwwaahhh wwwaahhh…. Kya baat, kyaa baat….
अतिशय उत्कृष्ट 👍👍👍
December 29, 2021 at 1:31 pm
मनापासुन धन्यवाद दादा.🙏😊
December 29, 2021 at 1:35 pm
Bhari
December 29, 2021 at 1:42 pm
धन्यवाद!🙏😊
December 29, 2021 at 1:47 pm
खरय. आतुरता अगदी ऊत्कटरीत्या कमी शब्दात मांडलीस. परफेक्ट. सो ईमोशनल
December 29, 2021 at 1:49 pm
धन्यवाद ताई.🙏😊
December 29, 2021 at 3:04 pm
अप्रतिम ❤️❤️❤️
I like Words and Feeling 🌷❤️😘
December 29, 2021 at 3:45 pm
Thank you.🙏😊