रोजच्या त्याच चाकोरी पेक्षा एखादा निवांत दिवस असावा, यामध्ये कोणत्याच कामाचा आणि नियमांचा हट्ट नसावा. या दिवशी फक्त खाणे – पिणे आणि लोळणे एवढाच एक टास्क असावा, मनात येणाऱ्या असंख्य विचारांना तर इथे अजिबात थारा नसावा. बघेल तिकडे मनमोहक आणि… Continue Reading →
असाच समुद्रा सारखा गूढ रहा जसा आहेस तसाच कायम रहा फक्त तुझ्या गुणास मी भाळले त्यामुळे माझे मला न सांभाळले अलगद तुझ्या प्रेमात मी पडले सगळे काही तिथेच तर अडले तुझी ही आश्वासक आणि प्रेमळ मिठी थोडा वेळ नाही तर… Continue Reading →
तुला दुखावणारे असतील बहु तू दुःखात पण सुख शोधत रहा. जीवनात कितीही संकटे आली तरी स्वतःला सिद्ध करत रहा. लोकं काय म्हणतील याकडे कानाडोळा करत रहा. कोणी कोणाचे नसतं म्हणून तू आपल्याच धुंदीत जगत रहा. कोणी कसेही असो तू आनंदाने… Continue Reading →
मुलगी लहान असताना करतात सगळेच तिचे लाड; ती मोठी झाली की म्हणतात तिला होऊ नको जाड. घरच्यांनी वसा घेतला पाहिजे, हा शरीर सौंदर्याचा बाजार थांबवला पाहिजे; कधीतरी समाजाला नमवलं पाहिजे, आता हे थांबवलं पाहिजे. तिला लहानपणापासून जपतात एवढं जीवापाड; तर… Continue Reading →
लोकांनी नियम न पाळल्यामुळे परत रस्ते पडले ओसाड, मुलांच्या सामाजिकरणात परत एकदा लॉकडाऊन आले आड. कोरोनाचे सर्व नियम दिसत आहेत फक्त खिळ्यावर, नागरिक बिनधास्त फिरती सर्व नियम मारून फाट्यावर. समाजाच्या दुर्लक्षाने कोरोनाने परत एकदा घातला आहे गोंधळ, पेशंटचे जीव वाचवण्यासाठी… Continue Reading →
तुझं धडधडणं मी जिवंत असल्याचे लक्षण आहे. तुझी निरंतर मशागत करणं हे माझं काम आहे.. तुझ्या असण्यामुळे मी हे सुंदर जग पाहत आहे. तुझ्या धडधडत असण्याची मला जाण आहे.. तुझ्या शिवाय माझे जीवन निरर्थक व शून्य आहे. तू आहेस म्हणून… Continue Reading →
प्रत्यक्षात नाही जमलं तर प्रिये स्वप्नात येऊन बोल, तुझ्या मनातील या निरागस प्रेमाचे सर्व भाव खोल. तू समोर असताना प्रिये असतो मी नेहमीच अबोल, माझ्या या निस्सीम प्रेमाला जरा नजाकतेने तोल. जास्त नको पण थोडी प्रिये माझ्या या प्रीतीत डोल,… Continue Reading →
काय जादू केलीस सखे तुझ्यावरची माझी नजर हटतच नाही, तू समोर असताना दुसऱ्या कोणालाही पाहू वाटतच नाही. तुझा तो साज श्रृंगार पाहून होतो मी आपसूक घायाळ, कधी घालशील तुझ्या हातांची माझ्या गळ्यात माळ. तू समोर असताना फक्त तुझ्याकडे एकटक पाहतो,… Continue Reading →
कधी कधी वाटतं एक अदृश्य असा साथी असावा, आपले मन न सांगता तो आपोआप जाणून बसावा. स्वतःचे सुख दुःख आपल्या समोर खुले करावा, न घाबरता तो आपल्या भोवती गुणगुणत रहावा. कधीतरी आपल्यातील चांगल्या गोष्टींचा पाढा वाचावा, हवेतल्या गप्पा न करता… Continue Reading →
कोणत्याही क्षेत्रात पाय रोवून खंबीर नेतृत्व करणारी तू, पंख पसरून आकाशाकडे झेप घेणारी आजची स्वतंत्र नारी तू. तुला गालबोट लवणाऱ्यांचा हिरीरीने सामना करणारी तू, कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमान जपणारी आजची कणखर नारी तू. अनंत संकटाना न डगमगता सातत्यपूर्ण पुढे जाणारी तू,… Continue Reading →
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑