चांगल्या गोष्टी आणि लोकांना आपलंसं करणे,

वाईट गोष्टी आणि लोकांना इग्नोर करणे

हे सुखी आयुष्याचं गणित आहे.😊

आणि हे अवघड गणित आयुष्यात ज्याला जमलं

तो जगात सुखी आहे.☺️

– प्रेमा