तू नसताना प्रेक्षक तुझी खूप काढतात विशाखा ताई,
पॉडकास्ट बातम्या मला आज आली बघा बघा बाई.😀
तीन गोष्टी सांगताना कधी आमची कमेंट घेतली,
म्हणून ही प्रेमा तुझी आज जास्त खेळणार नाही.😛
तुझी ही लवाळ भाषा तीन गोष्टीत बसत नाही,
रुजूता कधीतरी तू फास्ट बोल की ताई.😀
बातम्या देताना शब्दांची अडला बदल कर बाई,
शब्दांच्या या अडलाने मोठा जोक होई.😂
खरंच तू छान छानस आणि तेस खातं,
तुला तुझ्याकडून हस्सबहु पदवी अधिकारबाई.😝
वार्ता सांगताना तू किती गोंधळतेस विशाखा ताई,
तुझे बोलणे सावरता गुलशन-सिद्धनाथ घमाघूम होई।🤣
तू चेहऱ्यावर नाराजी ठिक वाटत नाही बाई, जाता जाता जरा
गोड हसून तू विशाखा ताई. 😂
तीन गोष्टी आल्या की न चुकता रोज आमची कमेंट घे विशाखा ताई,
आज विशाखावर प्रेमाची कविता तयार पॉडकास्टची लोकबाई.🤣
– प्रेमा
December 4, 2022 at 1:18 pm
मस्तच. छान जमलीये. आता खूश होईल ,. याआधी आशीष गूलशन विनायकवर ही केल्याचेत नं 😀 आपण
December 4, 2022 at 1:38 pm
धन्यवाद ताई.🙏😊
विशाखा वरची ही पहिली कविता तयार झाली आहे.😀
December 4, 2022 at 2:51 pm
एकदम मस्त 😃😃😃शिघ्र कवी प्रेमलाताई
December 4, 2022 at 4:09 pm
धन्यवाद ताई.🙏😊
December 7, 2022 at 12:02 pm
मस्त
December 8, 2022 at 12:03 pm
धन्यवाद!🙏😊