जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही,
तो इतरांवर पण प्रेम करू शकत नाही.😊
जो स्वतःवर प्रेम करू शकतो,
तो इतरांवर पण प्रेम करू शकतो.☺️
यामध्ये गुपित एकच आहे की,
ती व्यक्ती फक्त आत्मकेंद्री आणि स्वार्थी नसावी.🙏😊
– प्रेमा
जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही,
तो इतरांवर पण प्रेम करू शकत नाही.😊
जो स्वतःवर प्रेम करू शकतो,
तो इतरांवर पण प्रेम करू शकतो.☺️
यामध्ये गुपित एकच आहे की,
ती व्यक्ती फक्त आत्मकेंद्री आणि स्वार्थी नसावी.🙏😊
– प्रेमा
© 2026 Premachya Kavita — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑
Leave a Reply