सर्व गोष्टींची जबाबदारी घेऊन अधिकार दाखवणाऱ्या व्यक्तीचा आदर केला जातो.🙏

सर्व जबाबदारी झटकून फक्त अधिकार गाजवणाऱ्या व्यक्तीचा नकळत अनादरच होतो.☺️

– प्रेमा.