निर्मात्याने एवढं सुंदर मन देऊनही काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄
लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात विष पसरविण्याचे काम करणाऱ्या काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄
प्रभूच्या गप्पा करणारे तर सगळ्यांना करुणा भाकतात; मग काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄
द्वेषाने भरलेले लोकं इतरांना वेळोवेळी कमी लेखण्याचा प्रयत्न करतात; या लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄
ईश्वराची पूजा अर्चा करणारे तर सगळ्यांना आनंद देतात; मग काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄
लोकांची बदनामी करणारे तर स्वतःच मानसिक समस्येने पिडलेले असतात; म्हणून काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄
असे दुसऱ्यां विषयी मनात अतोनात भरलेले विष या लोकांनाच कधी संपवतं; हे या विषारी विचारांच्या लोकांना पण कळत नाही.🙄
माणुसकीच्या गप्पा मारून चालत नाही तर ती कृतीतून दाखवून दिली; तर नक्कीच काही लोकांच्या मनात एवढे विष भरणार नाही.🙄
– प्रेमा
December 4, 2021 at 5:52 am
वाहहह वाहहह …अगदी खरय.. अशी माणसं आपल्याला पदोपदी भेटतात 👍👍👍
December 4, 2021 at 6:14 am
हो ना दादा.
धन्यवाद!🙏😊
December 4, 2021 at 7:16 am
काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या असतात अगं. नाण्याच्या २ बाजू. काही आपल्याही आकलनापलीकडच्या असतात. कळुन न कळलेलच बरं. Let it b. Mhanayche
December 4, 2021 at 7:26 am
अच्छा ताई.😀
धन्यवाद!🙏🙏
December 4, 2021 at 7:50 am
Very very true, in every walk of our life we meet people who are filled with malice. The only solution to this is you be the medicine for this poison and keep making the world a better place.
December 4, 2021 at 12:58 pm
True.👍
Thank you so much Tai.🙏😊
December 4, 2021 at 11:12 am
Kahi gosthi madhe na kalalelya baryaa O
December 4, 2021 at 12:58 pm
अच्छा.😀
धन्यवाद!🙏😊