घाम गाळून काम करणाऱ्याला
कष्टाच्या पैशांची किंमत कळते.🤗
तहानेने व्याकूळ झालेल्याला
पाण्याची किंमत कळते.🤗
दुःख अनुभवणाऱ्याला
सुखाची किंमत कळते.🤗
गरीबी अनुभवणाऱ्याला
श्रीमंतीची किंमत कळते.🤗
भुकेने व्याकूळ होणाऱ्याला
अन्नाची किंमत कळते.🤗
सतत विश्वासघात झालेल्याला
विश्वासू व्यक्तीची किंमत कळते.🤗
नात्यांमध्ये चढउतार अनुभवणाऱ्याला
घनिष्ट संबंधाची किंमत कळते.🤗
मंद लोकांत वावरणाऱ्याला
बुद्धिमान लोकांची किंमत कळते.🤗
– प्रेमा
April 4, 2022 at 6:19 am
Masta!!! Khup chan! Mand loka kon ga????
April 4, 2022 at 6:50 am
वो अंदर की बात है!😜
Thank you.🙏😊
April 4, 2022 at 7:27 am
हं. जे नसतं त्याला असणाऱ्यांची किंमत कळते. दोन परस्पर विरोधी गोष्टी ….योग्य पद्धतीने मांडल्यात. किंमतीलाच किंमत आहे
April 5, 2022 at 3:13 am
धन्यवाद ताई.🙏😊
April 4, 2022 at 8:40 am
अगदी खरय… 👍👍👍
April 5, 2022 at 3:13 am
धन्यवाद दादा.🙏😊