एकच कमेंट शंभर वेळा करणे काकांना वाटे मोठी शान,
कमेंट पुन्हा पुन्हा करून मिळवला कॉपी पेस्ट काका नावाचा मान.🤣
कॉपी पेस्ट काकांचा आवडता शब्द फालतू,
सदस्य कितीही समजून सांगो असेच काहीही बोल तू (तुम्ही).🤣
कॉपी पेस्ट काकांना समजून सांगून थकले पॉडकास्टवाले,
काका आहेत फालतू बोलून बडबड करनेवाले.🤣
विरोध हा शब्द काकांचा जीव की प्राण,
तीच ती कमेंट करताना काका विसरतात भान.🤣
कमेंट कॉपी पेस्ट करताना काका थकत नाहीत अजिबात,
पॉडकास्टकडून त्यांना पार्टी मिळणार डाळ आणि भात.🤣
बिचारे पॉडकास्ट सदस्य काकांची कमेंट घेतात नाइलाजाने,
तरीही काका त्यांचे आभार मानतात अभिमानाने.🤣
अहो कमेंट घ्यावी म्हणून काहीही बोलू नका,
तुम्ही तर इथे सर्वात मोठे दिसता मोदी काका.🤣
काका सदस्यांचे सांगणे जरा तरी तुम्ही मनावर घ्या,
नाहीतर सिध्दनाथ, विनायक कंटाळून म्हणतील बाहेर व्हा.🤣
– प्रेमा
December 6, 2022 at 5:18 am
Kakanna DM madhe pathava hi kavita 😉
December 6, 2022 at 5:23 am
😂😂
धन्यवाद!🙏
December 6, 2022 at 5:30 am
Prema lai bhari!! Love you 💝
December 6, 2022 at 3:07 pm
Thank you so much Tai.🙏❤️
December 6, 2022 at 5:42 am
फारच भारी एकदम भन्नाट कविता 😃😃😃
December 6, 2022 at 3:08 pm
धन्यवाद ताई.🙏😊
December 6, 2022 at 6:33 am
Prema. BBC war or तीथल्या मुख्य सदस्याला पाठव ही कवीता. जेणेकरुन ते वाचतील व हसतीलही आपापसात.
December 6, 2022 at 3:08 pm
😂😂
धन्यवाद ताई.🙏😊
December 6, 2022 at 11:53 am
Hahaaahaa hahaha…. Masssttaachhh 👍👍
December 6, 2022 at 3:08 pm
Thank you Dada.🙏😊