दुःखात एकमेकांना सावरून घेणारे नाते हे मनाशी मनाचे.😊

 

अडचणीच्या काळात एकमेकांसाठी धावून येणारे नाते हे मनाशी मनाचे.😊

 

न बोलताही एकमेकांच्या भावना समजून घेणारे नाते हे मनाशी मनाचे.😊

 

अवघड प्रसंगी एकमेकांना आधार देणारे नाते हे मनाशी मनाचे.😊

 

जड आवाजावरून एकमेकांचा त्रास ओळखणारे नाते हे मनाशी मनाचे.😊

 

वेळ प्रसंगी एकमेकांना हक्काची व्यक्ती समजणारे नाते हे मनाशी मनाचे.😊

– प्रेमा