चॉकलेट न आवडणारी ही(प्रेमा) एकटीच असेल,🙄
म्हणून मला (चॉकलेट) पण ही वेडी आवडत नसेल.🤭
हिला मनवणाऱ्याची भारी गोची होत असेल,😒
त्यामुळे हिचा रुसवा तो पण मनावर घेत नसेल.😄
मग तर ही अजुन थोडी जास्तच रुसत असेल,😏
त्यामुळे हिचे माझ्याकडे अजिबात लक्ष नसेल.😅
तो बिचारा नवीन युक्त्या शोधून थकत असेल,🙃
त्याशिवाय हिचा हा वेडा रुसवा काही जात नसेल.😛
खरंच मी(चॉकलेट) अगदी योग्य विचार करत असेल,🤔
म्हणून तर सहा महिने झाले तरी प्रेमाने मला चाखले नसेल.😥
– प्रेमा
May 21, 2021 at 10:02 am
.. म्हणून तर सहा महिने झाले,
तरी प्रेमाने मला चाखले नसेल…
सांगो काहीही ती कारण,
पण डागदरानी नक्कीच झापले असेल .. :))
मस्तच ….
May 23, 2021 at 6:49 am
🙏😂
June 27, 2021 at 8:47 am
❤️
June 27, 2021 at 12:56 pm
🙏
December 23, 2021 at 3:48 am
Beautiful prematai
December 23, 2021 at 4:14 am
Thank you so much Tai.🙏😊
December 23, 2021 at 7:59 am
Ho g. Asu shakte. चौकलेट न आवडणारी तू एकटीच नाही. मलाही नाही आवडत अजीबात मी शाळेतले वाढदीवसाचे चौकलेट सुद्धा मुलांनाच वाटून देते
December 23, 2021 at 10:12 am
हो ना.
धन्यवाद!🙏😊
December 23, 2021 at 2:45 pm
👏😂 Tula माझ्याकडून chocklet 🍫🍫
December 23, 2021 at 4:35 pm
ते तुलाच परत मिळणार.😛😛
धन्यवाद!