सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणारा तू.
सगळ्याच बाबतीत अगदी परफेक्ट तू..☺️
यशाची मोठी शिखर पादाक्रांत कर तू.
जीवनात असेच नवे रंग भर तू..☺️
जीवनात सतत रहा आनंदी तू.
जग अगदी असाच स्वच्छंदी तू..☺️
आयुष्यात हो खूप मोठा तू.
घरच्यांसाठी आहेस अजूनही छोटा तू..☺️
आईचा जबाबदार मुलगा तू.
बहिणीचा प्रेमळ भाऊ तू..☺️
भावाचा जिवलग मित्र तू.
मिञ मैत्रिणींचा लाडका गणू/गण्या तू..☺️
सहकाऱ्यांचा आवडता सखा तू.
प्रेमाचा सामंजस साथीदार तू..☺️
पुर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व इच्छा!
गणेश वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!🎂🎉🎊
– प्रेमा
Leave a Reply