तुझ्या येण्याने घरात नवचैतन्य आलं!
तुझ्या धावण्याने आंगण आनंदून गेलं!!
तू आई-बाबांचा कोहिनूर हिरा!
तू आजी-आजोबांचा लाडका तारा!!
तुला पाहण्याची मला नेहमीच आस!
तुला भेटण्यासाठी तिकडं येतो मी खास!!
नावाप्रमाणे तू आयुष्यात मोठे व्हावे!
आनंदाचे हसू तुझ्या चेहऱ्यावर नेहमी खुलावे!!
तुला दुनियेतील सर्व सुख समाधान लाभावे ही सदिच्छा!
प्राण प्रिय तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
🎂🍰🎁🍫🎈🎉🎊💐
– प्रेमा
Leave a Reply