राजा आणि रंकाचा
खेळ कधीतरी बदलतो
घाबरू नको मित्रा
प्रत्येकाचा दिवस येतो.☺️

अधिकारी आणि सहकाऱ्याचा
खेळ कधीतरी बदलतो
घाबरू नको मित्रा
प्रत्येकाचा दिवस येतो.☺️

हुकूमशहा आणि गुलामाचा
खेळ कधीतरी बदलतो
घाबरू नको मित्रा
प्रत्येकाचा दिवस येतो.☺️

गरीब आणि श्रीमंताचा
खेळ कधीतरी बदलतो
घाबरू नको मित्रा
प्रत्येकाचा दिवस येतो.☺️

सत्ता आणि सत्तांतराचा
खेळ कधीतरी बदलतो
घाबरू नको मित्रा
प्रत्येकाचा दिवस येतो.☺️

तू आयुष्यात यशाच्या
कोणत्याही पायरीवर असला
तरी माणुसकी जप मित्रा
प्रत्येकाचा दिवस येतो.☺️
– प्रेमा