नको कोणता सत्कार न नको कोणता मान,
सैनिकाची पत्नी म्हणून जपा सन्मान.😊
खूप काही मागत नाही ती समाजाला दान,
सैनिक पत्नी असणं तिला मान.😊
सर्वस्व अर्पण करून ती देशाची शान,
एकटी स्त्री समान करू नका अपमान.😊
पती देशाच्या सीमेवरांना वाटतं तिला अभिमान,
तिरकी नजर तिच्यावर टाकून काढू धुळीत स्वाभिमान.😊
काही नको तिला तुमच्याकडून अमूल्यदान,
देताच तर दिवंगत सैनिकाला सन्मान द्या.😊
– प्रेमा
January 20, 2023 at 7:04 am
खर आहे तिच बलीदान मोठे आहे
त्यांना सन्मान देण आपले कर्तव्य आहे
Nice poem word’s
January 20, 2023 at 2:20 pm
धन्यवाद!🙏😊