ग्रुप वर येऊन नुसता दंगा मस्ती करी,
सुचीला आमच्या माशांची आवड भारी.😋
गोंधळ आम्हा दोघींचा म्हणजे ग्रुपची शान,
हे पाहून मास्तर होतात हैराण परेशान.🙄
सूची सूची करत रोज इथे येती योगिनी ताई,
ग्रुप शिवाय यांना अजिबात करमत नाही बाई.😂
ग्रुपच्या हुशार सदस्य आहेत ताई अल्पना,
आम्ही किती वेडे याची त्यांना काहीच न कल्पना.😜
कॉमेडी आहेत ग्रुपचे आमचे दादा कुल,
इथे येऊन त्यांना पडे कामाची नेहमीच भुल.🤣
गुणी मुलगी आहे ग्रुप मध्ये आपली अनामिका,
छान खुदकन हसणे थोडं तिच्याकडून शिका.🤗
ग्रुपचे प्रचंड गोंधळी सदस्य म्हणजे अमित,
“मी काही नाई केलं ओ” हे नेहमीच गातात गीत.🤭
विशाल म्हणजे ग्रुपचे सतत फिरते प्रवासी,
अधून मधून डोकावून करती ग्रूपची जासूसी.🧐
असा हा प्रेमाचा ग्रुप तयार झाला बीबीसी पॉडकास्टच्या निमित्ताने,
इथे गप्पा टप्पा करतात सगळे विश्वासाने आणि आनंदाने.🥰😀
– प्रेमा
January 5, 2022 at 6:00 pm
अगदी खरय… दिवसेंदिवस अजूनच खट्याळ होत चाललीय टीम 😃😃
January 5, 2022 at 6:02 pm
खरंय खरंय.😛😛
धन्यवाद!🙏😊
January 5, 2022 at 6:04 pm
Yesssß. रूसण्यात तरबेज आमची योगिनी ताई. बोलण्याची सदानकदा असते मेली घाई
January 6, 2022 at 12:06 pm
ताईssss.👍😂
धन्यवाद!🙏😀
January 6, 2022 at 5:21 am
माझ्या कमी लक्ष दिले तुम्ही
January 6, 2022 at 5:22 am
कडे
January 6, 2022 at 12:07 pm
तुम्ही गायब असता सर मग लक्ष कसं देणार.😂😂
धन्यवाद!🙏😀