यांची बडबड कमी व्हावी म्हणून करतात सगळे नवस,
पॉडकास्ट टीमच्या सदस्या योगिनी ताईंचा आज वाढदिवस.😀

मनातले भाव सर्वांसमोर मोकळे करतात,
बडबडीमुळे ओरडा बसेल म्हणून घाबरतात.😂

पॉडकास्ट सोबतच तेथील चाहते यांचे पण फॅन,
सारखा सारखा मोबाईल पाहू नये मोडू शकते मान.🙄

ग्रुपचे वातावरण तुमच्यामुळे ताजेतवाने राहते,
योगिनी ताई ग्रुप वर सतत मास्तरची वाट पाहते.😛

कविता आणि लिखाणाची तुम्हाला आवड फार,
प्रेम पत्र लिहून तुम्ही पैठणकर सरांना करता गार.😅

तुमच्यातील काळजीवाहू, प्रेमळ मैत्रीण कायम असु दे,
तुम्हाला दीर्घकाळ आरोग्यदायी आयुष्य लाभू दे.🤗

पूर्ण होवो तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा,
प्रिय ताई तुम्हाला पॉडकास्ट ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁💐
– प्रेमा