यांची बडबड कमी व्हावी म्हणून करतात सगळे नवस,
पॉडकास्ट टीमच्या सदस्या योगिनी ताईंचा आज वाढदिवस.😀
मनातले भाव सर्वांसमोर मोकळे करतात,
बडबडीमुळे ओरडा बसेल म्हणून घाबरतात.😂
पॉडकास्ट सोबतच तेथील चाहते यांचे पण फॅन,
सारखा सारखा मोबाईल पाहू नये मोडू शकते मान.🙄
ग्रुपचे वातावरण तुमच्यामुळे ताजेतवाने राहते,
योगिनी ताई ग्रुप वर सतत मास्तरची वाट पाहते.😛
कविता आणि लिखाणाची तुम्हाला आवड फार,
प्रेम पत्र लिहून तुम्ही पैठणकर सरांना करता गार.😅
तुमच्यातील काळजीवाहू, प्रेमळ मैत्रीण कायम असु दे,
तुम्हाला दीर्घकाळ आरोग्यदायी आयुष्य लाभू दे.🤗
पूर्ण होवो तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा,
प्रिय ताई तुम्हाला पॉडकास्ट ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁💐
– प्रेमा
February 13, 2022 at 1:00 pm
वाह … मस्तच 👍👍👍
योगिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… 👍👍👍
February 13, 2022 at 1:07 pm
धन्यवाद दादा.🙏😊
February 13, 2022 at 1:33 pm
कीत्तीsssssssss. छान….
परफेक्ट वर्णन.
वाचतांना येते हसू
अलगद डोळ्यांत कडांवर असू
राहो अशीच मैत्री अपंरपाररर ,पण मी बोलतच रहाणार फार. बोलतच रहाणार फार. धन्यवाद प्रेमा
February 13, 2022 at 2:23 pm
धन्यवाद ताई.🙏😊
February 13, 2022 at 1:33 pm
Ekdum perfect sakarla ahe tu Yogini la!!!!!!
Happy birthday dear Yogini!!!
February 13, 2022 at 2:23 pm
Thank you Tai.🙏😊
February 13, 2022 at 2:59 pm
Khup chhan
February 13, 2022 at 6:16 pm
Thank you.🙏😊